मी सांभाळतो तुमच्या प्राण्यांना
अमरावती : कोरोना व्हायरसचा फटका इतर प्राण्यांनाही बसू लागलाय. याच गोष्टींचा परिमाण लक्षत घेता अमरावतीमध्ये युवा कट्टा फिश एक्वेरियम अँड पेट शॉपचा संचालक समीर जवंजाळ याने आपले प्राणी बाहेर रस्त्यावर किव्हा जंगलात न सोडता “आम्हला दत्तक द्या आम्ही त्याना पोसतो” असे आवाहन केले आहे.
(व्हिडिओ : अरुण जोशी)
#AmravatiYouth #Initiative #CoronaVirus #PetHostel #Vidarbha #Sakal #SakalNews #SakalMedia #coronavirus #Covid19 #Corona

View at DailyMotion

Topics #coronavirus #covid 19 indiana #covid 19 statistics #covid 19 usa #covid symptoms #covid-19 #novel coronavirus #second #stimulus #update